उपग्रह म्हणजे काय आणि त्याचे प्रकार?
✅ Updated recently
उपग्रह हा ग्रहाभोवती फिरत असतो खरा, पण ग्रह आणि त्याचे उपग्रह दोघेही मिळून सूर्याभोवती फिरतात. ग्रह आणि उपग्रह हे दोघेही त्यांच्या वस्तुमानाच्या समाईक मध्याभोवती फिरत असतात. ग्रहाच्या मानाने उपग्रहांचे वस्तुमान पुष्कळच कमी असल्यामुळे हा समाईक वस्तुमध्ये ग्रहाच्या पोटातच असतो.