उपजीविका विश्लेषणाच्या पद्धती काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
“उपजीविका” म्हणजे पोटापाण्याच्या सुविधेसाठी करावी लागणारी गोष्ट अर्थात शेती, नोकरी अथवा व्यवसाय ज्यातून फक्त प्रथमिक (अन्न, वस्त्र आणि निवारा) गरजा पूर्ण होतात.