उपयुक्त वादाचा जनक कोण?
✅ Updated recently
जेरेमी बेंथमने उपयुक्ततावादाची व्यवस्थीशीर मांडणी केल्याने त्याला 'उपयुक्ततावादाचा जनक' असे संबोधले जाते.