उपयोगितेची वैशिष्ट्ये काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून मानवी गरज पूर्ण करणाऱ्या दारूसारख्या अपयकारक आणि दुधासारख्या उपयकारक अशा दोन्ही वस्तूंमध्ये उपयोगिता असते . म्हणजेच उपयोगितेच्या संकल्पनेत योग्य-अयोग्य , चांगले-वाईट , उपयकारक-अपकारक , नैतिक- अनैतिक इत्यादीं बाबीचा विचार केला जात नाही . म्हणून उपयोगिता नैतिकदृष्ट्या तटस्थ असते