उपविभाग म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
उपविभाग किंवा प्रांत ही महसूल कायद्याअंतर्गत एकच संकल्पना आहे. जिल्हाधिकारी कार्यालय हे जसे जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असते तद्वतच उपविभाग किंवा प्रांत हे एक किंवा अनेक तालुक्याचे मिळून बनलेले प्रशासकिय केंद्र असते व प्रांताधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी हा त्या प्रशासकीय केंद्राचा प्रमुख असतो.