उभयान्वयी अव्यय म्हणजे काय?
✅ Updated recently
दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. उदा. रामुकाकांनी प्रफुल्लचे कौतुक केले व त्याची पाठ थोपटत सुशीला काकूंना म्हणाले, "वहिनी, तुमचा मुलगा खूप हुशार आहे हो!"