उष्ण कटिबंधीय परिस्थितीमध्ये तापमान कसे असते?
✅ Updated recently
उष्ण कटिबंधीय प्रदेश साधारणत: गरम, दमट आणि दाट झाडी यामुळे ओळखू येतात. कोपेनच्या (Kopen) हवामान वर्गीकरणानुसार उष्ण कटिबंधातील सरासरी तापमान '१९° सेल्सिअस' इतके असते.