उष्ण कटिबंधीय सदाहरित वने
महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग भागात सावंतवाडी परिसरात ही सदाहरित वने पाहायला मिळतात. ज्या प्रदेशात २०० सें. मी. पेक्षा जास्त पाऊस पडतो, त्या भागात उष्ण कटिबंधीय सदाहरित वने असतात.
उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले कोठे आढळतात?
✅ Updated recently