ही दाट, बहुस्तरीय जंगले आहेत ज्यात अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आहेत . ही जंगले अतिवृष्टी असलेल्या प्रदेशात आढळतात. ही जंगले पश्चिम घाटाच्या पश्चिम उतारावर आढळतात.