उष्णता संक्रमणाचे प्रकार : उष्णतेचे संक्रमण पुढील तीन प्रकारे होते : (१) संवहन, (२) संनयन, (३) प्रारण.