व्याख्येप्रमाणे उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान 38.1 पेक्षा (100-101फॅ) अधिक किंवा त्याहून अधिक स्थिर राहणे. सामान्य पणे दुपारी शरीराचे तापमान 37.70 से (97.5ते 98 फॅ) असते. उष्माघातामध्ये हे तापमान 400 से होणे हे जीवघेणे ठरते.