ऊर्जा संसाधने म्हणजे काय ऊर्जा संसाधनांचे प्रकार स्पष्ट करतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ऊर्जा संसाधनाचे प्रामुख्याने दोन विभागांत वर्गीकरण केले जाते : (१) क्षयक्षम ऊर्जा संसाधने, (२) अक्षयक्षम ऊर्जा संसाधने. ज्या ऊर्जा संसाधनाच्या प्रमाणात त्याच्या वापरानंतर घट होते, ते क्षयक्षम ऊर्जा संसाधन. खनिज तेल, नैसर्गिक वायू, खनिज कोळसा ही जीवाश्म इंधने होत. औद्योगिकीकरणामुळे ऊर्जेचा अधिकाधिक वापर होत आहे.