ऊर्जा साधनांचा वापर काळजीपूर्वक करणे का गरजेचे आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ऊर्जा अधिक परिणामकारक रीतीने वापरणे व तिचा कमीतकमी अपव्यय करणे म्हणजे ऊर्जा संधारण. ऊर्जेचा काळजीपूर्वक वापर करणे म्हणजे ऊर्जानिर्मिती केल्यासारखेच आहे. ऊर्जानिर्मितीपेक्षा ऊर्जेची बचत करणे आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरते. त्यामुळे ऊर्जेचे संधारण अतिशय महत्त्वाचे मानले जाते.