या व्याख्येनुसार ऊर्जेचे पुढील निरनिराळे प्रकार प्रत्ययास येतात : (१) यांत्रिक, (२) ऊष्मीय, (३) रासायनिक, (४) ध्वनीय, (५) प्रकाशीय, (६) विद्युत् चुंबकीय आणि (७) आण्विय.