ऋग्वेदातील प्रत्येक मंत्रास 'ऋचा' म्हणतात. ऋग्वेदाच्या मांडणीची व्यवस्था महर्षी व्यास यांनी केली असे मानले जाते.