एक गाव एक पाणवठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
✅ Updated recently
महाराष्ट्रात श्रमिक आणि वंचितांच्या अनेक लढाया लढून त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणारे, 'एक गाव एक पाणवठा' ही महत्त्वाची चळवळ राबवणारे, प्रसिद्ध समाजसेवक डॉ. बाबा आढाव, उद्याच्या १ जूनला वयाची नव्वद वर्षं पूर्ण करीत आहेत, त्यानिमित्ताने त्यांच्या सेवाभावी व्यक्तिमत्त्वाचा-कर्तृत्वाचा घेतलेला वेध.