एक चांगला विद्यार्थी कशामुळे होतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मुळात पिंडातच तसे गुण असावे लागतात किंवा विवेकाने ते विकसित तरी करावे लागतात. जिज्ञासा आणि महत्वाकांक्षा … किमान हे दोन गुण अंगात असतील तर माणूस आपोआप एक चांगला विद्यार्थी घडायला सुरवात होते.