बिघा म्हणजे अर्धा एकर किंवा २० गुंठे , २ बिघे म्हणजे १ एकर किंवा ४० गुंठे तर १ हेक्टर म्हणजे २.४७ एकर . १ गुंठा = १०८९ चौरस फूट . १ हेक्टर = १०००० चौरस मिटर .
बिघा हे जमिनीच्या मोजमापाचे एकक आहे. ब्रिटिश राजवटीपूर्वी या भागाचा आकार वेगवेगळा होता. बंगालमध्ये इंग्रजांनी त्याचे प्रमाण एक एकरच्या एक तृतीयांश इतके केले.