स्थिर पाणी मोजण्याची एकके - लिटर (Liter), घनफूट (Cubic meter), घनमीटर (Cubic meter) . धरणांची पाणी साठवण्याची क्षमता टी एम सी (TMC) या एककामध्ये मोजतात. एका सेकंदात एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युसेक होय. याचा अर्थ एक सेकंदात २८.३१ लिटर पाणी बाहेर पडते.