एक हेक्टर म्हणजे किती जमीन?
✅ Updated recently
एक हेक्टर म्हणजे -10,000 चौ मी. एक हेक्टर म्हणजे 2.471 एकर. 40 गुंठे म्हणजे 1एकर तस आडीच एकर 100 आर ( गुंठे ) म्हणजे 1 हेक्टर आसल्या मूळे तुमची वरील जमीन 6 एकर 12 गुंठे आहे ….. एक हेक्टर म्हणजे २.५ एकर .