एक हेक्टर म्हणजे किती बिघे?
महाराष्ट्रात बीघा शब्द प्रचलित नसून गूंठा(आर),एकर,हेक्टर हे शब्द प्रचलित आहेत
अर्धा एकर किंवा २० गुंठे , २ बिघे म्हणजे १ एकर किंवा ४० गुंठे तर १ हेक्टर म्हणजे २.४७ एकर . १ गुंठा = १०८९ चौरस फूट . १ हेक्टर = १०००० चौरस मिटर . बिघा , एकर हे एफपीएस तर हेक्टर हे दशमान पद्धतीने मोजले जातात.
एक हेक्टर म्हणजे किती बिघे?
✅ Updated recently