एकत्रीकरणाचे प्रकार काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
व्यापारी संघाचे दोन प्रमुख प्रकार म्हणजे एकत्रीकरण (पूल्स) व विक्री-संघ (कार्टेल्स). किमती ठरविणारे काही घटक एकत्र आणून त्यांचे सभासदांस वाटप करणे व किमतीवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवणे, या उद्देशाने एकत्रीकरण करण्यात येते. निश्चित तत्त्वावर आधारित परंतु लेखी स्वरूपात एकत्रीकरणाचा करार केलेला असतो.