एकर म्हणजे किती हाऊस?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
१ एकर जमीन म्हणजे ४० गुंठे,१ गुंठा म्हणजे ३३×३३ फूट…… तसेच १ हेक्टर २.५ एकर म्हणजे १०० गुंठे…….. 33 फूट लांब व 33 फुट रुंद ह्याचा 1 गुंठा होतो व 40 गुंठांच 1 एकर जमीन होते तसेच 100 गुंठांच 1 हेक्टर जमीन होते.