सरकारी नोंदीनुसार एका एकरात 40 गुंठे असतात. एक गुंठा हा 32.8 फूट बाय 32.8 फूट या आकाराचा, म्हणजेच 1076 चौरस फुटाचा असतो. याचाच अर्थ, एका एकरात 43,040 चौरस फूट जागा असते. 1 एकर म्हणजे 40 गुंठे जमीन.