राज्यात एकरी २० ते २५ क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी अधिक संख्येने आहेत. जे शेतकरी निव्वळ पावसाच्या भरवश्यावर कोरडवाहू कापूस पिकाची लागवड करतात. त्यांचे सरासरी उत्पादन एकरी ३ ते ४ क्विंटल आहेत. ज्यांच्याकडे कापूस पिकासाठी २ ते ३ संरेक्षीत पाणी / सिंचनाची व्यवस्था आहे.