म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ३६० रेखावृत्ते (ही काल्पनिक आहेत!) सूर्यासमोरुन जातात. याचा अर्थ पृथ्वीची१५ रेखावृत्ते एका तासात सूर्यासमोरून जातात!