एका प्लाटूनमध्ये किती सैनिक?
✅ Updated recently
प्रत्येक प्लाटूनमध्ये तीन सेक्शन असतात. सेक्शन: प्रत्येक सेक्शनचे नेतृत्व हवालदार करतो. हा सहसा नॉन कमिशन्ड ऑफिसर असतो. प्रत्येक सेक्शनमध्ये १० सैनिक असतात.