पुरुषांनी दररोज किमान 13 ग्लास पाणी प्यावे तर स्त्रियांनी कमीत कमी 9 ग्लास पाणी प्यावे, अशी माहिती काही अभ्यासातून समोर आली आहे. आपण कुठे काम करतो, तेथील वातावरण कसे आहे, यावरही आपण किती पाणी प्यायले पाहिजे याचे उत्तर अवलंबून असते.