राज्य पंचायत राज कायद्यांनुसार, ग्रामसभेची वर्षातून किमान दोन ते चार वेळा बैठक होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतींना मात्र त्यांच्या सोयीनुसार इतर तारखांना ग्रामसभा घेण्यास मोकळीक आहे.