एका वाक्यात अधिकृत भांडवल उत्तर म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्रमंडळाची नोंदणी करतांना प्रमंडळ निबंधकाकडे सादर करण्यात आलेल्या घटनापत्रकामध्ये जेवढे भांडवल उभारण्याचा उल्लेख केलेला असतो त्यास अधिकृत भाग भांडवल असे म्हणतात.