एका शब्दात नेतृत्व म्हणजे काय?
✅ Updated recently
'नेतृत्व म्हणजे संघटनेच्या ध्येयपूर्तीसाठी विविध व्यक्तींच्या क्रिया-प्रक्रियांचे संचालन, मार्गदर्शन, नियंत्रण व समन्वय करणे होय'.