एकात्मिक बी एड म्हणजे काय?
✅ Updated recently
पदवीनंतरचा बीएड अभ्यासक्रम आता 'एकात्मिक बीएड अभ्यासक्रम' होणार आहे. या नवीन पद्धतीनुसार विद्यार्थी बारावीनंतर थेट बीए बीएड किंवा बीएससी बीएड या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतील. यामध्ये विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासासोबतच अध्यापनाचे कौशल्येही शिकविली जातील.