एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने भागले असता काय समजते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
राष्ट्राच्या एकूण उत्पन्नाला लोकसंख्येने भागले तर येणारे उत्तर हे दरडोई उत्पन्न दर्शवते.