एकूण ६ खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले?
✅ Updated recently
15 एप्रिल 1980 रोजी सहा भारतीय बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. राष्ट्रीयीकरण म्हणजे एखाद्या उपक्रमाची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी हातातून राज्यांकडे हस्तांतरित करणे.