एखादी कंपनी स्वतःचे शेअर्स परत खरेदी करू शकते का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
एखाद्या कंपनीची शेअर बाजारात पहिल्यांदा नोंदणी होताना आयपीओ काढला जातो. आणि तेव्हा बोली लावून तुम्ही हा शेअर खरेदी करण्याची इच्छा दर्शवू शकता