साधारणपणे दररोज प्रत्येक व्यक्तीने किमान 2 लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.