एखाद्या ग्राहकाने अपील दाखल केल्यास राज्य आयोगात किती रक्कम जमा करावी लागेल?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
परंतु पुढे असे की, जिल्हा आयोगाच्या आदेशानुसार कोणतीही रक्कम भरणे आवश्यक असणार्या व्यक्तीचे कोणतेही अपील, अपीलकर्त्याने पन्नास टक्के जमा केल्याशिवाय राज्य आयोगाकडून विचारात घेतले जाणार नाही.