एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व कशामुळे बनते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
एखादी व्यक्ती-तिचे रूप,स्वभाव,वर्तणूक,दृष्टिकोन, चारित्र्य,बुद्धिमत्ता,कौशल्ये,भाव-भावना, संवेदनशीलता, लोकसंग्रह,गुण-अवगुण,सामाजिक प्रतिमा या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजे ' व्यक्तिमत्त्व ' होय. व्यक्तिमत्त्व हे एखाद्या व्यक्तीच्या अंतर्बाह्य रूपाची गोळाबेरीज असते. नेहमी स्वतःचा व इतरांचा आदर करा.