व्यक्तीपरत्वे किती तेल आवश्यक :-
आहार तज्ञ व्यक्तींच्या मते प्रौढ व्यक्तींनी उत्तम आरोग्यासाठी दिवसभरात ४ चमचे म्हणजे साधारण २० ग्रॅम तेलाचे सेवन केले पाहिजे.
एखाद्याने किती तेल वापरावे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.