एचआर महत्वाचे का आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
HR हा समुदाय एका नवीन कर्मचाऱ्याचे इंटरव्यू घेतो, त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांची कंपनीमध्ये भरती केली जाते. HR ही संघटना काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे हितासाठी आणि हक्कासाठी विशेष लक्ष देते. त्यामुळे या विभागाला कंपनीतील सर्वात महत्त्वपूर्ण विभाग मानला जातो.