एनजीओ म्हणजे काय एखाद्या एनजीओ चे नाव सांगा?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
एनजीओ म्हणजे एक अशी गैरसरकारी संस्था (Non-Government Organisation) असते ज्यात सरकारचा कोणत्याही प्रकारचा हात नसतो, संस्थेला स्वयंसेवी संस्था असेही म्हटले जाते.