एनजीओचे उदाहरण काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जसे की गरीब स्त्रियांसाठी राहण्याची सोय करणे, गरीब आणि अनाथ मुलांना शिकविणे, महिलांना सुरक्षा प्रदान करणे इत्यादी कामे एनजीओ करत असते. एनजीओ ही एक अशी संघटना तसेच संस्था असते जी कोणीही चालवू शकतं. एनजीओचा मुख्य विकास अमेरिकेत झाला होता. कारण अमेरिकेमध्ये अशी खुप सामाजिक कार्ये केली जातात.