ऐच्छिक संघटन :
सहकारी संस्था ही एक ऐच्छिक संघटना असते सर्व सभासद आपल्या समान उद्दीष्ट्ये साध्य करण्यासाठी स्वच्छेने एकत्रित आलेले असतात . समता व एकता यावर त्याचा विस्वास असतो