ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिकाच्या जवळ जात आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
याच उपखंडापासून अंटार्क्टिका अन्य भूखंडांपेक्षा जवळ पडतो. अंटार्क्टिकापासून दक्षिण अमेरिकेचे अंतर एक हजार किलोमीटर आहे, ऑस्ट्रेलिया अडीच हजार किलोमीटर, आफ्रिका चार हजार किलोमीटर आणि भारत बारा हजार किलोमीटर अंतरावर आहे.