तुम्ही कर्मचारी असल्यास, तुमचा नियोक्ता प्रत्येक वेतनातून कर कापून तो तुमच्या वतीने ऑस्ट्रेलियन टॅक्सेशन ऑफिस (ATO) कडे पाठवेल .