ऑस्ट्रेलियाचा राज्यप्रमुख हा ऑस्ट्रेलियाचा राजा, महामहिम राजा चार्ल्स तिसरा आहे . ऑस्ट्रेलियन राज्यघटनेनुसार, गव्हर्नर-जनरल राजाचे प्रतिनिधी म्हणून कार्यकारी अधिकार वापरतात.