ओड़िशा भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या उत्तरेला असून त्याच्या दक्षिणेला व आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर, पूर्वेला व ईशान्य दिशेला पश्चिम बंगाल , उत्तरेला झारखंड, पश्चिमेला छत्तीसगढ, नैर्ऋत्येला तेलंगण आणि दक्षिणेला व नैर्ऋत्य दिशेस आंध्र प्रदेश ही राज्ये आहेत. भुवनेश्वर ही ओरिसाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.