औद्योगिक 4 प्रकार कोणते आहेत?
✅ Updated recently
उद्योगांत उत्पन्न होणाऱ्या मालाचे प्रमाण व त्यांतील उत्पादन-तंत्र यांवरून संघटित मोठे उद्योग, कुटिरोद्योग, लघुउद्योग व हस्तव्यवसाय असे वर्गीकरण केले जाते. संघटित मोठ्या उद्योगांत यंत्रांच्या साहाय्याने मालाचे उत्पादन होते व हे उत्पादन मोठ्या प्रमाणावर असते.