अपघात, औद्योगिक : कामावर असताना झालेल्या अपघातामुळे वा आजारपणामुळे कामगार काही काळ अगर कायमचा काम करण्यास निकामी ठरतो, असा अपघात वा आजार. कामगार कामावर असताना त्याच्या शरीराचा एखादा भाग यंत्रात सापडून तो जखमी होणे, एवढाच औद्योगिक अपघाताचा प्रारंभी मर्यादित अर्थ होता.
औद्योगिक कायद्यानुसार औद्योगिक अपघात म्हणजे काय?
✅ Updated recently