औद्योगिक क्रांतीचा प्रभाव
गिरण्यांनी कताई आणि विणकामाच्या सर्व प्रक्रिया एकाच छताखाली आणल्या आणि यंत्रांच्या वापराने उत्पादनाला गती दिली. याचा अर्थ असा होतो की कुटीर उद्योगांनी बनवलेल्या कापडापेक्षा गिरणीचे कापड स्वस्त होते .
औद्योगिक क्रांतीचा कुटीर उद्योगावर काय परिणाम झाला?
✅ Updated recently